Molkarin Bai - Holi Special | 'मोलकरीण बाई' मालिकेच्या सेटवर रंगलं होळीचं सेलिब्रेशन | Star Pravah
2019-03-20
2
स्टार प्रवाहवर 'मोलकरीण बाई' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच मालिकेच्या सेटवर होळी साजरी केली गेली. त्यावेळची काही क्षणचित्रे.